Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Piles

      Today we will know about one more common problem – Piles. A lot of people suffer in silence and don’t consult a doctor because they found it difficult, rather embarrassing. Often people get confused between Piles and Fissure. Piles (haemorrhoids) are enlarged blood vessels, inside or around your anus. They are also more common if you often get constipated, and require straining to pass stool. Piles are also common during and after pregnancy.

Types

      Internal piles start inside your anal canal, but they might hang down and come out your anus. They’re graded as follows- · First degree piles may bleed but don’t come out of your anus. · Second degree piles come out of your anus when you have a bowel movement, but go back inside on their own afterwards. · Third degree piles come out of your anus and only go back inside if you physically push them back in. · Fourth degree piles always hang down from your anus and you can’t push them back in. They can become very swollen and painful if the blood inside them clots.

External piles

      are swellings that develop further down your anal canal, closer to your anus. It’s possible to have both internal and external piles at the same time.

Symptoms

      · A hard, possibly painful lump may be felt around the anus. · Fullness sensation after passing a stool. · Bright red blood is visible after a bowel movement. · The area around the anus is itchy, red, and sore. · Pain occurs during the passing of a stool

Causes

      Piles can develop from the increased pressure in the lower rectum leading to stretch veins around anus. Following are the reasons to increase the pressure. · Straining during bowel movements · Sitting for long periods of time on the toilet · chronic diarrhoea or constipation · obesity · pregnancy · a low-fibre diet · Regular heavy lift in.

     Piles can escalate into a more severe condition. This can include: · Anaemia due to excessive bleeding · Infection · faecal incontinence, or an inability to control bowel movements · anal fistula · strangulated (lose their blood supply)piles

Prevention

      The best way to prevent piles is to keep your stools soft, so they pass easily. · Consume high-fibre foods. · Drink plenty of fluids. · Don't strain. Straining and holding your breath when trying to pass a stool creates greater pressure in the veins in the lower rectum. · Don’t ignore the urge to pass the stool. · Exercise. Stay active to help prevent constipation and to reduce pressure on veins and to lose excess weight that might be contributing to your piles. · Don’t sit for longer time in toilet. · Stress can lead to digestive problems. So, engage yourself in activities that makes you happy.

      Homoeopathic treatment for Piles Homoeopathic treatment of piles includes holistic approach. We consider the overall health of the person, his or her lifestyle and routine, food habits, stresses. The constitutional approach does the corrections at level of venous system. Thus, we tap the real cause behind the illness. Homoeopathic treatment is painless as it is non-invasive. There are no side effects of the medicines as they are in natural forms. Piles treatment in Homeopathy permanently cures the disease without surgical intervention. Also, it reduces the chances of recurrence. The sooner the patient approaches for treatment, higher the chances of complete recovery.

मूळव्याध (piles)

      आज आपण पुन्हा एकदा, सर्वसाधारण रीतीने दिसणाऱ्या आजाराविषयी जाणून घेऊया. बरीच लोक फक्त कसं सांगायचं ते समजत नाही किंवा लाज वाटते म्हणून डॉक्टरांकडे न जात गुपचूप हा त्रास सहन करत राहतात. बऱ्याचदा लोकांना मूळव्याध आणि फिशर या दोहोंमध्ये गोंधळ असतो. गुदद्वाराच्या आतील किंवा बाहेरील फुगलेल्या आणि सुजलेल्या, दुखऱ्या रक्तवाहिन्यांना मूळव्याध असे म्हणतात. साधारणपणे ज्या लोकांना वारंवार मलावरोध होतो किंवा शौचवेळेस जोर करावा लागतो अशांना हा त्रास संभवतो. गरोदरपणात देखील मूळव्याधीची शक्यता वाढते.

प्रकार

      अंतर्गत मूळव्याध - या गुद्दद्वाराच्या आतील भागात सुरु होऊन बाहेर पर्यंत लटकू शकतात. याचे खालील प्रकारे वर्गीकरण केले जाते. १. मुळव्याधीमधून रक्त येऊ शकते पण त्या आतील बाजूसच असतात. २. मुळव्याधी शौचवेळेस बाहेर येतात पण त्यानंतर त्या परत आत जातात. ३. मुळव्याधी शौचवेळेस बाहेर येतात पण त्या हाताने आत ढकलाव्या लागतात. ४. मुळव्याधी बाहेरच लटकून राहतात. सूज फार येते आणि अतिशय वेदना होतात.

बहिर्गत मूळव्याध -

      गुदद्वाराच्या जवळ असतात. कधी कधी अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन्ही प्रकारच्या मुळव्याधी एकाच वेळी असू शकतात. लक्षणे १ . गुदद्वाराजवळ कडक आणि दुखरी गाठ २. शौचानंतरही गुदाशय गच्चं वाटणे. ३. शौचानंतर रक्त पडणे. ४. गुदद्वाराशी खाज, ठणका आणि लालसरपणा. ५. शौचावेळेस दुखणे.

कारणे
गुदाशयातील वाढलेल्या दाबामुळे तेथील रक्तवाहिन्यांवरचा ताण वाढून मूळव्याध तयार होतात. हा दाब खालील कारणांमुळे वाढू शकतो.

      - शौचावेळेस जोर करणे. - टॉयलेटसाठी बराच वेळ बसून राहणे - सतत जुलाब किंवा मलावरोध - लठ्ठपणा - गर्भारपण - फाइबरविरहित अन्न खाणे - नियमित वजन उचलणे

      मूळव्याधीचा त्रास वाढत जाऊन गंभीर स्वरूप घेऊ शकतो . जसे - - जास्त प्रमाणात नियमित रक्त जाऊन रक्तक्षय (अनेमिया) - जंतुसंसर्ग - शौचमार्गात अटकाव किंवा शौचावर ताबा न राहणे. - फिस्तुला (भगेंद्र ) - मूळव्याधीचा रक्तप्रवाह खंडित होणे.

खबरदारी

      मुळव्याधी होऊ नये यासाठी महत्त्वाची काळजी म्हणजे शौचाला मऊ होणे. जेणेकरून जोर करावा लागणार नाही. - तंतुयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश - भरपूर पाणी पिणे. - जोर करू नये. - शौचाची भावना दाबू नये. - व्यायाम - सक्रिय असल्याने मलावरोध होत नाही. तसेच वजन देखील आटोक्यात राहते. - टॉयलेट सीटवर बराच वेळ बसून राहू नये. - ताण- तणावामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे आनंदी वाटेल अशा गोष्टींमध्ये स्वतःला रमवावे.

मुळव्याधीसाठी होमीयोपॅथीक उपचार -

      मुळव्याधीसाठी उपाययोजना करताना होमियोपॅथीमध्ये समग्र विचार केला जातो. रुग्णाची जीवनशैली, दैनंदिन कामकाज, खाण्यापिण्याच्या सवयी, ताण- तणाव या सगळ्याचा विचार करून औषध दिले जाते. त्यामुळे आजारा मागचे मूळ कारण शोधून उपचार केले जातात. होमीयोपॅथीक उपचार वेदनारहित असतात. औषधे नैसर्गिक स्वरूपात असल्याने दुष्परिणाम होत नाहीत. तसेच शस्त्रक्रिया टाळता येते आणि पुन्हा त्रास होण्याची शक्यता देखील उरत नाही. जेवढ्या लवकर तुम्ही उपचार सुरु कराल तेवढ्या लवकर तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता.