Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

What Is Cervical Spondylosis?

      Cervical spondylosis is a type of degenerative disease that affects your neck. How Spondylosis develop? The bones in your spine are called vertebrae. Each vertebra has a protective lining called cartilage. Also, there is cushioning between two vertebrae called disc. Normally, with cervical spondylosis, these disks become compressed. This leads to wearing of the cartilage. Once this protective cartilage is gone, spurs may develop on your vertebrae where they rub together. And your doctor tells you there is enlarged bone in your spine. Nerves attached to your spinal cord may have less room to pass between the vertebrae on their way out of the spine. Cervical spondylosis usually doesn't lead to disability. But sometimes these changes in the spine can cause your legs or hands to feel weak or clumsy.

Symptoms

      In most cases, there is just a pain in the neck, stiffness, and the occasional headache. Neck pain may spread to the shoulders, arms and hands, and the base of the skull. Moving the head may make the pain worse. Neck stiffness is more common after a long period of inactivity, for example, after sleeping. Headaches tend to start at the back of the head and then gradually move to the upper half of the front. Sometimes, these changes result in a compression of the blood vessels. This can affect the blood supply to the brain, possibly resulting in dizziness and even blackouts. Other, less frequent, problems may include loss of bowel or bladder function and coordination difficulties. Symptoms of cervical Spondylosis tend to improve with rest. Symptoms are most severe in the morning and again at the end of the day.

What Are the Risk Factors for Cervical Spondylosis?

      · It is mostly seen that poor posture plays a major role in the development of spinal changes that results in Cervical Spondylosis. · Another factor might be a previous injury to the neck. · People in certain occupations or who perform specific activities -- such as gymnasts or other athletes -- may put more stress on their necks. · Age – people above age 50

Homeopathic treatment for Cervical Spondilysis

      Classical Homeopathy offers a customised treatment for you. The Homeopathic Medicine provides significant relief in pain and stiffness and also slows down the progress of disease. Other symptoms such as tingling, numbness and weakness are also improved. Range of mobility of neck improves gradually.

सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस

      सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस हा मानेच्या मणक्यांची झीज झाल्यामुळे होणार आजार आहे. स्पॉन्डिलोसिस कसा बरं होतो? पाठीच्या कण्यातील हाडांना मणके असं म्हणतात. प्रत्येक मणक्याला एक सुरक्षा कवच असते, यालाच कार्टिलेज असं म्हणतात. दोन मणक्यांच्या मध्ये असलेल्या उशीसारख्या भागाला डिस्क असं म्हणतात. सामान्यतः सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस मध्ये ही डिस्क संकुचित होते. त्यामुळे कार्टिलेजला इजा पोहोचते. एकदा का हे सुरक्षा कवच निघून गेलं की, मणके एकमेकांवर घासले जातात. आणि तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतात की मणक्यात हाड वाढलंय. या सगळ्यामुळे मणक्यातून बाहेर पडणाऱ्या नसांना बाहेर पडण्यासाठी कमी जागा उरते. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसमुळे कुठल्याही प्रकारचा दुबळेपणा येत नाही पण मणक्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे कधी कधी तुम्हाला हात किंवा पायांमध्ये अशक्तपणा जाणवू शकतो.

लक्षणे

      · बऱ्याचदा मानेमध्ये वेदना, मान आखडणे आणि कधी कधी डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात. · मानेमधील वेदना खांदे, दंड आणि हात तसेच डोक्याच्या खालच्या बाजूस देखील जाणवू शकतात. डोक्याची हालचाल झाल्यास वेदना वाढू शकतात. · बर्याचवेळापर्यंत हालचाल न झाल्यास मान आखडते. · डोकेदुखी डोक्याच्या मागच्या बाजूपासून सुरु होऊन वरपर्यंत किंवा पुढच्या बाजूस येतात. · कधी कधी या बदलांमुळे रक्तवाहिन्या देखील दबल्या जाऊ शकतात. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन गरगरल्यासारखे वाटू शकते किंवा डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते. · इतर क्वचितच दिसणारी लक्षणे म्हणजे मलमूत्र विसर्जनावरचा ताबा जाणे किंवा हालचालींमधील समन्वय कमी होणे. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसची लक्षणे आराम केल्यावर कमी होतात. लक्षणांची तीव्रता सकाळी आणि दिवस संपताना जास्त असते.

      जोखीमकारक घटक: - उठण्या-बसण्याच्या चुकीच्या सवयीमुळे मणक्यांमध्ये बदल घडू शकतात. - मानेला मार लागणे. - ज्या कामांमध्ये मानेवर जास्त ताण येतो जसे- जिम्नॅस्ट , ऍथलेट - ५० वर्षेपेक्षा जास्त वय

      सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसकरीता होमीयोपॅथीक उपचार - होमीयोपॅथीक औषधांमुळे वेदना आणि आखडलेपणा लाक्षणिक रीतीने कमी होतो. तसेच झीज होण्याचे प्रमाणही कमी होते. इतर लक्षणे जसे - बधिरपणा, सुया टोचल्यासारखे वाटणे, अशक्तपणा यांचे प्रमाण कमी होते. हळूहळू मानेच्या हालचालींमध्ये सुधारणा होते. क्लासिकल होमियोपॅथीमध्ये प्रत्येकासाठी वेगळे औषध दिले जाते. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे नक्की काय ? हा कशामुळे होतो?