Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Bronchitis

      Bronchitis is an inflammation of the lining of your bronchial tubes, which carry air to and from your lungs. People who have bronchitis often cough up thickened mucus. Bronchitis may be either acute or chronic. There are two types: · Acute bronchitis- This is more common. , it happens once, and then a person recovers. · Chronic bronchitis- This one is more serious. A person lives with it constantly, although it may get better and worse at times. There is daily, productive cough for at least 3 months of the year, 2 or more years in a row

      Causes Acute bronchitis is usually caused by viruses, typically the same viruses that cause colds and flu (influenza). Antibiotics don't kill viruses, so this type of medication isn't useful in most cases of bronchitis. The most common cause of chronic bronchitis is cigarette smoking. Air pollution and dust or toxic gases in the environment or workplace also can contribute to the condition.

Risk factors

      Factors that increase your risk of bronchitis include: · Cigarette smoke- People who smoke or who live with a smoker are at higher risk of both acute bronchitis and chronic bronchitis. · Low resistance- This may result from another acute illness, such as a cold, or from a chronic condition that compromises your immune system. Older adults, infants and young children have greater vulnerability to infection. · Exposure to irritants on the job - If you work around certain lung irritants, such as grains or textiles, or are exposed to chemical fumes, you have greater risk of developing bronchitis. · Gastric reflux- Repeated bouts of severe heartburn can irritate your throat and make you more prone to developing bronchitis.

Symptoms

      Symptoms of both acute and chronic bronchitis include breathing problems, such as: · Chest congestion, when your chest feels full or clogged · A cough that may bring up mucus that’s clear, white, yellow, or green · Shortness of breath · A wheezing is a whistling sound when you breathe Symptoms of acute bronchitis also may include: · Body aches and chills · Feeling “wiped out” · Low fever · Runny, stuffy nose · Sore throat Even after the other symptoms of acute bronchitis are gone, the cough can last for a few weeks while your bronchial tubes heal and the swelling goes down. If it goes on much longer than that, the problem might be something else. With chronic bronchitis, your cough lasts for at least 3 months and comes back at least 2 years in a row.

Homeopathy for Bronchitis

      Homoeopathic medicines improve immunity; with treatment as immunity gets stronger the severity and frequency of the attacks reduces. Homeopathy has effective treatment for bronchitis.

ब्रॉंकायटिस ( फुफ्फुसांच्या नळ्यांना आलेली सूज)

      ब्रॉंकायटिस म्हणजेच फुफ्फुसाच्या नळ्यांना आलेली सूज. यामध्ये खोकल्याबरोबर घट्ट श्लेष्मा बाहेर फेकला जातो.

     ब्रॉंकायटिसचे तीव्र(अकूट) किंवा जुनाट असे दोन प्रकार आहेत. तीव्र ब्रॉंकायटिस - आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा आपण असे रुग्ण पाहतो. हा प्रकार लगेच बरा होतो. जुनाट ब्रॉंकायटिस - हा थोडा गंभीर प्रकार आहे. यामध्ये वर्षातले कमीतकमी ३ महिने ओला खोकला असतो आणि असं सलग दोन किंवा जास्त वर्ष त्रास होतो तेव्हा त्याला जुनाट ब्रॉंकायटिस असं म्हणतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की यात रुग्ण बरा होतो पण पुन्हा आजारी पडतो असं सारखं चालू राहतं.

कारणे

      अकूट ब्रॉंकायटिस हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. सर्दी ,फ्लू हे देखील विषाणूंमुळे होणारे आजार आहेत. प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स ) विषाणूंना मारू शकत नाहीत. त्यामुळे अँटिबायोटिक्सना हा आजार दाद देत नाही. जुनाट ब्रॉंकायटिसच मुख्य कारण म्हणजे धूम्रपान. हवेतील प्रदूषण, धूळ, वातावरणातील किंवा कारखान्यातले विषारी वायू या सगळ्यामुळे त्रास वाढायला हातभारच लागतो.

जोखीमकारक घटक

      १. धूम्रपान - धूम्रपान करणारे लोक किंवा त्यांच्या सानिध्यात असलेल्या लोकांना तीव्र किंवा जुनाट स्वरूपाचा ब्रॉंकायटिस होण्याची शक्यता वाढते. २. खालावलेली रोग प्रतिकारशक्ती - इतर तीव्र आजार जसे सर्दी किंवा काही जुनाट आजार, ज्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच वयोवृद्ध माणसे, लहान मुले आणि अर्भके ३. कामाच्या ठिकाणी क्षोभकारक गोष्टींना सामोरे जावे लागणे - काही धान्य कण, कापडाचे तंतू , रासायनिक वाफ. ४. गॅस्ट्रिक रिफ्लक्स - वारंवार जळजळ होऊन अन्न घशाशी येण्यामुळे घसा संवेदनशील होऊन ब्रॉंकायटिस होऊ शकतो.

लक्षणे - दोंन्ही प्रकारामध्ये श्वसनाला त्रास होऊ शकतो.

      - छाती भरून येणे. - खोकल्याबरोबर पाण्यासारखा, सफेद, पिवळा किंवा हिरवा श्लेष्मा येणे. - श्वसनाला त्रास होणे - श्वास घेताना घुरघुरणें

      तीव्र स्वरूपाच्या त्रासांमध्ये खालील लक्षणे देखील दिसू शकतात. - अंगदुखी आणि थंडी वाजणे. - ताप - घसादुखी - नाक चोंदणे तीव्र ब्रॉंकायटिसमध्ये इतर लक्षणे बारी झाल्यावरदेखील खोकला बरा होण्यास काही आठवडे लागतात. जुनाट ब्रॉंकायटिसमध्ये खोकला कमीतकमी ३ महिने राहतो आणि असे सलग २ वर्षे तरी असते.

ब्रॉंकायटिससाठी होमिओपॅथी -

      होमियोपॅथीने प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे उपचार चालू असताना लक्षणांची तीव्रता आणि वारंवारता कमी होत जाते. होमीयोपॅथीमध्ये ब्रॉंकायटिस साठी प्रभावी औषधे आहेत.