Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Tonsillitis

      Tonsillitis is an infection of your tonsils, two masses of tissue at the back of your throat. Tonsils are the two lymph nodes located on each side of the back of your throat. Your Tonsils act as filters, trapping germs that could otherwise enter your airways and cause infection. They also make antibodies to fight infection. But sometimes, they get overwhelmed by bacteria or viruses. This can make them swollen and inflamed. The condition is called Tonsillitis

      Tonsillitis is common, especially in children. It can happen once in a while or come back again and again in a short period of time. There are three types: · Acute tonsillitis- These symptoms usually last 3 or 4 days but can last up to 2 weeks. · Recurrent tonsillitis- This is when you get tonsillitis several times in a year. · Chronic tonsillitis- This is when you have a long-term tonsil infection.

Symptoms

      Tonsillitis most commonly affects children between preschool ages and the mid-teenage years. Common signs and symptoms of tonsillitis include: · Raw sensation in the throat · Throat pain aggravated by swallowing · Red, swollen tonsils · Refusal to eat- children may not complain about pain in throat, but may refuse to eat. · Voice may be thick and muffled due to thick secretions and pain. · White or yellow coating or patches on the tonsils · Fever with chills · Enlarged, tender glands (lymph nodes) in the neck · Bad breath In young children who are unable to describe how they feel, signs of tonsillitis may include: · Drooling due to difficult or painful swallowing.

Treatment

      Conventionally, Tonsillitis is treated with pain killers, anti-inflammatory and antibiotics. Chronic tonsillitis may even call for removal of Tonsils surgically. Studies show that the body’s defence mechanisms tend to decrease post- tonsillectomy.

Homeopathy for Tonsillitis –

      Homeopathy always works wonders in every case of Tonsillitis and prevents tonsillectomy. Homeopathy is safe, natural and can be dispensed to everyone without having to worry about the side effects. We give acute medicine for the attack of tonsillitis. And in between the attacks Homoeopathic Constitutional medicine is given which promotes the immunity. So the number of attacks and the severity of attacks reduce. The duration of treatment depends on how longer you are suffering.

टॉन्सिल्स

      म्हणजे तुमच्या घश्याच्या मागच्या बाजूस असलेले पेशींचे दोन पुंजके. याना संसर्ग झाल्यास आपणं त्याला टॉन्सिलायटिस असं म्हणतो. टॉन्सिल्स म्हणजे बाह्य रोगजंतूंपासून शरीराच्या संरक्षणाची पहिली फळी असतात. संसर्गापासून रक्षणासाठी टॉन्सिल्स अँटीबॉडी सुद्धा तयार करतात. पण कधी कधी टॉन्सिल्सना जिवाणू किंवा विषाणूंची बाधा होते. त्यामुळे त्या सुजतात. यालाच आपण टॉन्सिलायटिस असं म्हणतो. सहसा टॉन्सिलायटिस लहान मुलांमध्ये दिसून येतो. हा संसर्ग एकदाच होतो किंवा ठराविक कालावधीने वारंवार होऊ शकतो.

प्रकार

      अकूट टॉन्सिलायटिस - हे लक्षणे २ ते ४ दिवस दिसतात. पण कधी कधी २ आठवड्यापर्यंत दिसू शकतात.

लक्षणे

      वारंवार होणारा टॉन्सिलायटिस - जुनाट टॉन्सिलायटिस - तुम्हाला सतत टॉन्सिल्सना संसर्ग असतो. सहसा शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये टॉन्सिलायटिसची लक्षणे दिसून येतात. - घसा खवखवणे - गिळताना घसा दुखणे - लाल, सुजलेल्या टॉन्सिल्स - घसा दुखल्यामुळे मुले खायला टाळाटाळ करतात. -आवाज घोगरा येणे किंवा बोलताना घसा दुखणे - टॉन्सिल्सवर पांढरे किंवा पिवळे डाग दिसणे - ताप आणि थंडी - मानेमध्ये गाठी येणे - श्वासाला दुर्गंधी येणे अगदी लहान मुलांना आपल्याला होणारा त्रास सांगता येत नाही . . - गिळताना घसा दुखत असल्याने त्यांच्या तोंडातून लाळ गळत राहते

उपचार

      वेदनाशामक औषधे, प्रतिजैविके यांचा वापर सामान्यतः केला जातो. जुनाट संसर्ग असल्यास शस्त्रक्रियेद्वारे टॉन्सिल्स काढून टाकल्या जातात. परंतु संशोधनाअंती असे लक्षात आले आहे की शास्त्रक्रयेचे दुष्परिणाम हे टॉन्सिल्स काढून टाकण्याच्या सकारात्मक परिणामांपेक्षा जास्त आहेत.

टॉन्सिलायटिससाठी होमीयोपॅथीक उपचार

      होमियोपॅथीमध्ये टॉन्सिल्ससाठी प्रभावी औषधे आहेत. आणि यामुळे शस्त्रक्रियेचीही गरज भासत नाही. होमीयोपॅथीक औषधे नैसर्गिक, सुरक्षित आहेत तसेच सर्व वयोगटातील लोकांना देता येतात. टॉन्सिलायटिसच्या तीव्र अटॅक मध्ये शीघ्र काम करणारे औषध दिले जाते. आणि दोन अटॅकच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषध दिले जाते. यामुळे अटॅकची संख्या आणि तीव्रता कमी कमी होत जाते. आजार जितका जुना तितका बरं होण्यासाठी लागणार वेळ अधिक. अश्याप्रकारे टॉन्सिलायटिस पूर्णपणे बरा होतो.