Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Allergic Rhinitis

      Some people often get running nose. Slight weather change, having cold drink or ice-cream, riding on bike or window sit of car ....anything can bother them. Cold interrupts their day to day work. Friends, in medical terminology we call it ‘Allergic Rhinitis’. An allergen is something that triggers an allergy. When a person with allergic rhinitis breathes in an allergen such as pollen, animal dander, or dust, the body releases chemicals that cause allergy symptoms. Symptoms Symptoms that occur shortly after you come into contact with the substance you are allergic to may include:

      · Itchy nose, mouth, eyes, throat, skin, or any area · Sensitivity for smells · Runny nose · Sneezing · Watery eyes Symptoms that may develop later include: · Stuffy nose (nasal congestion) · Coughing · Clogged ears and decreased sense of smell · Sore throat · Dark circles under the eyes · Puffiness under the eyes · Fatigue and irritability · Headache Traditionally, allergic rhinitis has been categorized as seasonal (occurs during a specific season) or perennial (occurs throughout the year).

How Allergy develop?

      In recent years, two additional types of rhinitis have been classified —Occupational Rhinitis and Local Allergic Rhinitis. There are protective mechanisms in our body so that no foreign particle can enter in our body. Your immune system views harmless inhaled pollen or other allergens as dangerous substances invading the body. Your system overreacts, flooding your bloodstream with chemicals like histamine and leukotrienes, which inflame the lining of your nasal passages, sinuses, and eyelids and also set in motion other symptoms associated with Rhinitis, such as sneezing. All of these symptoms are meant to protect your body either by trapping and expelling the allergen or by swelling body areas, such as the nasal passages, so the allergen can't enter. As a result of congestion in the veins in the lining of your sinuses, dark circles may appear under your eyes. If you have perennial allergic rhinitis, they may be present all year round. The swelling of your nasal membranes may also close the sinus drainage openings, causing Sinusitis. Rhinitis may also be associated with nasal Polyps -- small, non-cancerous growths; nosebleeds can also occur. Allergic Rhinitis is often an inherited trait (genetically determined). The majority of patients with Allergic Rhinitis have a parent or sibling who also has allergies.

Homoeopathic treatment for Allergic Rhinitis

      We can’t control external environment but we can always control our reactions towards the external environment. This is where Homeopathy differs from other system of medicine. Homeopathy stimulates body’s own healing processes by boosting Immunity. The constitutional medicine given in ‘Classical Homeopathy’ improves your Immunity thus, reducing sensitivity towards Allergen. So during treatment, the number of attacks & severity of attack reduces. As your Immunity builds up, you are no more allergic to the external factors like dust, pollen, smoke, etc.

      This is not to say that the physical symptoms you experience should only be dealt with from a mental health standpoint. As noted, the physical symptoms of psychosomatic illness are real. The pain you feel in your back isn’t just felt in your brain, but the chemical secretions that begin with stress may lead to actual inflammation in your back muscles

      This is not to say that the physical symptoms you experience should only be dealt with from a mental health standpoint. As noted, the physical symptoms of psychosomatic illness are real. The pain you feel in your back isn’t just felt in your brain, but the chemical secretions that begin with stress may lead to actual inflammation in your back muscles

ऍलर्जिक सर्दी

      काही लोकांना सतत सर्दी असते. वातावरणातील थोडेसे बदल, शीतपेय,आईस -क्रीम , बाईकवर फिरणे इतकंच काय प्रवास करताना खिडकी जवळ बसल्याने सुद्धा त्यांना त्रास होतो. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कामामध्ये सर्दीमुळे व्यत्यय येतो. ही असते ऍलर्जिक सर्दी. ऍलर्जिक सर्दी अलेर्जन मुळे होते. जेव्हा ऍलर्जिक सर्दी असलेला माणूस ऍलर्जन जसे परागकण, धूळ, प्राण्यांची विष्ठा इ. च्या संबंधात येतो, तेव्हा शरीरामध्ये काही रसायने स्रवली जातात आणि त्यामुळे काही लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे लगेचच दिसणारी लक्षणे -

      १. नाक,कान, घसा, डोळे, त्वचा वगैरेवर खाज सुरु होणे. २. विशिष्ट वासांप्रती संवेदनशील असणे. ३. डोळ्यातून पाणी येणे.

थोड्या वेळाने दिसणारी लक्षणे

      १. नाक चोंदणे २. खोकला ३. डोळ्याखाली काळी वर्तुळे ४. डोळ्याखाली सूज असणे. ५. थकवा , चिडचिड ६. डोकेदुखी पूर्वी ऍलर्जिक सर्दीचे २ प्रकार होते. ठराविक ऋतूत होणारी आणि वर्षभर असणारी. हल्ली आणखी २ प्रकार दिसू लागले आहेत. फक्त कामाच्या ठिकाणी होणारी सर्दी आणि इतरत्र होणारी सर्दी.

ऍलर्जी कशी बरं तयार होते?

      आपल्या शरीरात कुठलेही बाह्य घटक शिरू नयेत यासाठी सुरक्षा प्रणाली असते. जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती निरुपद्रवी घटकांना जसे - परागकण इ., उपद्रवी किंवा धोकादायक समजते तेव्हा सुरक्षा प्रणाली प्रतिहल्ला करण्यासाठी सज्ज होते. रक्तामध्ये काही रसायने सोडली जातात. ज्यामुळे नाक , सायनस , डोळे यांच्या आतील आवरणाला सूज येते. शिंका यायला लागतात आणि नाक , डोळे वाहायला लागतात किंवा खाज सुरु होते. खरं तर ही लक्षणे बाह्यघटकाला पकडून शरीराबाहेर फेकण्यासाठी असतात. सायनसकडे जाणाऱ्या व्हेन्स मध्ये रक्तसंचय झाल्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसतात. नाकाला आतून सूज आल्याने सायनसचे तोंड बंद होऊन सायनुसायटीस होतो. सततच्या सर्दीमुळे कधी कधी नाकात गाठी तयार होतात. नाकातून रक्तस्त्रावदेखील होऊ शकतो. बऱ्याचदा हा आजार अनुवांशिक असतो.

      खरं तर मन आणि शरीर या वेगवेगळे नाहीतच. अगदी सोप्या उदाहरणाने समजून घ्यायचं तर , ज्याप्रमाणे प्रेशर कुकर मध्ये वाफ कोंडली कि ठराविक वेळेनंतर शिट्टी होते. पण जर आपण शिट्टी होऊ नाही दिली आणि झाकण घट्ट धरून ठेवलं तर मात्र वाल्व्ह उडतो म्हणजेच कुकरच्या, तुलनेने नाजूक असलेल्या जागेतून वाफ बाहेर पडते. त्याप्रमाणेच आपल्या मनात खूप भावना, विचार कोंडून राहिले. त्याचा योग्य वेळी योग्य प्रकारे निचरा झाला नाही तर ठराविक मर्यादेनंतर स्फोट होणार हे नक्की ! तुमच्याही शरीरातील तुलनेने नाजूक संस्थेमधून हा स्फोट होण्याची शक्यता असते. जर तुमचं डोकं तुलनेने नाजूक आहे तर तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते.त्याचप्रमाणे कुणाला कंबरदुखी तर कुणाला अंगावर पित्त उठू शकतं. कुणाला वारंवार सर्दी - पडसं.

सर्दीसाठी होमिओपॅथिक उपचार

      आपण बाह्यपरिस्थिती तर बदलू शकत नाही पण बाह्यपरिस्थितीप्रती आपल्या शारीरिक प्रतिक्रिया मात्र नक्कीच हाताळू शकतो. होमिओपॅथी आणि इतर वैद्यकीय शाखांमध्ये हाच महत्वाचा फरक आहे. क्लासिकल होमिओपॅथीमध्ये दिले जाणारे 'प्राकृतिक औषध' तुमची प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे आपोआपच ऍलर्जनप्रति तुमची संवेदनशीलता कमी होते. त्यामुळेच उपचार चालू असताना जसजशी तुमची प्रतिकारशक्ती वाढत जाईल तसतसे दोन अटॅक मधील अंतर वाढत जाते तसेच लक्षणांची तीव्रता कमी होते. अश्याप्रकारे तुमची ऍलर्जी पूर्णपणे बरी होते.