Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Deviated Nasal Septum

      Do you wonder why people snore when they have cold? Or why do we get blocked feeling during cold? At times it becomes difficult to lie down due to the obstruction. Most of the people say that their nasal bone is enlarged so they are suffering. They have been advised surgery for the same, for which they are afraid of. So friends, here is the good news. Homeopathy cures this condition with oral medicine. No surgery is required.

      In reality, there is nothing like nasal bone. There is a septum which separates the nostrils. Typically, it sits at the centre and divides the nostrils evenly. However, in some people, this isn’t the case. Many people have an uneven septum, which makes one nostril larger than the other. Severe unevenness is known as a deviated septum. It can cause health complications such as a blocked nostril or difficulty breathing.

Symptoms

      Sometimes it does not cause any symptoms. Sometimes it may cause the following signs and symptoms: Difficult breathing- The blockage can make it difficult to breathe through the nostrils. This problem increases when you have cold as it can cause your nasal passages to swell and narrow. Nosebleeds- The surface of your nasal septum may become dry, increasing your risk of nosebleeds. Facial pain- In severe cases, facial pain may cause. Noisy breathing during sleep – It is one of the many reasons for noisy breathing during sleep. Awareness of the nasal cycle- When you have obstruction you become aware about your breathing. But being aware of the nasal cycle isn't typical. Preference for sleeping on a particular side. Some people may prefer to sleep on a particular side in order to optimize breathing through the nose at night if one nasal passage is narrowed.

Complications

      If you have a severely deviated septum causing nasal blockage, it can lead to: Dry mouth, due to chronic mouth breathing A feeling of pressure or congestion in your nasal passages Disturbed sleep, due to the unpleasantness of not being able to breathe comfortably through your nose at night

Treatment

      Sometimes symptoms of a deviated septum can be relieved temporarily with medications like decongestants, antihistamines, nasal steroids. If medicine alone doesn't offer adequate relief, a surgical procedure called Septoplasty may be needed to repair a crooked septum and improve breathing. Still chances of recurrence are high.

Homoeopathic management of DNS

      Homeopathy is the ideal choice for curing the problem of deviated nasal septum and prevents it from reoccurring. It offers a rapid improvement in the patients’ conditions by reducing the symptoms associated with the disorder. No surgical intervention is needed. For chronic & acute conditions patient needs constitutional treatment to reduce the recurrence and to build resistance & immunity which will lead the treatment towards permanent cure in short time.

ऍलर्जिक सर्दी

नाकाचे हाड वाढणे

      सर्दी झाल्यावर माणसं घोरतात का? किंवा सर्दीमध्ये कधी कधी नाक बंद बंद का वाटतं? नाक बंद वाटणं आडवं पडल्यावर वाढतं, त्यामुळे झोपणही कठीण होतं. हे सगळं नाकाचं हाड वाढल्यामुळे होतंय असा सल्ला मिळतो. आणि शस्त्रक्रिया हाच यावरचा उपाय असंही सुचवलं जातं. पण शस्त्रक्रियेची मात्र भीती वाटते. अश्या सगळ्यासाठी चांगली खबर आहे बरं का! होमियोपॅथीमध्ये विना शस्त्रक्रिया केवळ तोंडावाटे घेण्याच्या औषधानेच हा त्रास बरा होतो. खरं तर नाकामध्ये काही हाड नसते. असतो तो, दोन नाकपुड्याना वेगळं करणारा पडदा. काही लोकांमध्ये जन्मतःच नाकपुड्या लहान मोठ्या असतात. जेव्हा आकारातला हा फरक खूप जास्त असतो, तेव्हा बोलीभाषेत त्याला नाकाचं हाड वाढणे असं म्हणतात. काही लोकांना सतत सर्दी असते. वातावरणातील थोडेसे बदल, शीतपेय,आईस -क्रीम , बाईकवर फिरणे इतकंच काय प्रवास करताना खिडकी जवळ बसल्याने सुद्धा त्यांना त्रास होतो. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कामामध्ये सर्दीमुळे व्यत्यय येतो. ही असते ऍलर्जिक सर्दी. ऍलर्जिक सर्दी अलेर्जन मुळे होते. जेव्हा ऍलर्जिक सर्दी असलेला माणूस ऍलर्जन जसे परागकण, धूळ, प्राण्यांची विष्ठा इ. च्या संबंधात येतो, तेव्हा शरीरामध्ये काही रसायने स्रवली जातात आणि त्यामुळे काही लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे

      १. नाकपुडी बंद वाटणे - नाकपुडी बंद असल्याने श्वासोश्वासाला त्रास होणे. २. नाकातून रक्त येणे - नाकपुडी अतिशय कोरडी पडल्यामुळे रक्त देखील येऊ शकते. ३. चेहरा दुखणे - अतीशय त्रास असणाऱ्या व्यक्तींमध्ये चेहरादेखील दुखू शकतो. ४. घोरणे ५. शासोश्वासाची जाणीव होणे - शक्यतो आपल्याला आपल्या श्वासोश्वासाची जाणीव नसते. पण नाक चोंदल्यावर आपल्याला ती होते. ६. एकाच कुशीवर झोपणे - नाक चोंदल्यावर कुठल्यातरी एका कुशीवर झोपल्यास बरे वाटते.

थोड्या वेळाने दिसणारी लक्षणे

      जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास पुढील समस्या उद्भवू शकतात. - तोंड कोरडे पडणे. - नाकामध्ये दाब जाणवणे - झोपेमध्ये अडथळा येणे - सतत नाक बंद होत असल्याने सलग शांत झोप मिळत नाही.

उपचार

      काहीवेळा डिकंजेस्टंटस , अँटिहिस्टामाइन्स , नाकात घालायचे स्टिरॉईडचे थेंब या उपचाराने तात्पुरता फरक येऊ शकतो. औषधांनी फरक न जाणवल्यास सेपटोप्लास्टी नावाची शस्त्रक्रिया केली जाते. ज्यामध्ये नाकाचा पडदा सरळ केला जातो. पण पडदा वाकडा होण्याचे कारण तसेच राहते त्यामुळे परत परत शस्त्रक्रिया करत रहावी लागते. बऱ्याचदा हा आजार अनुवांशिक असतो.

नाकाचे हाड वाढल्यास होमीयोपॅथीक उपचार -

      होमियोपॅथीमध्ये या आजारासाठी प्रभावी औषधे आहेत. आजाराशी संबंधित लक्षणांमध्ये लगेच आराम मिळाल्यामुळे रुग्णाला बरे वाटू लागते. शस्त्रक्रिया किंवा नाकात औषध घालायची गरज पडत नाही. होमीयोपॅथीक प्राकृतिक चिकित्सेमुळे (क्लासिकल) प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळेच पुन्हापुन्हा होणाऱ्या आजाराला प्रतिबंध घालता येतो. अश्याप्रकारे रोग पूर्णपणे बरा होतो. म्हणूनच होमियोपॅथी, नाकाचे हाड वाढण्यावर आदर्श उपचारपद्धती आहे.

सर्दीसाठी होमिओपॅथिक उपचार